Monday 9 June 2008

अर्धवट भाग पहिला

"बरेच दिवसात काही लिहिले नाहीस रे?" माझ्या अनेक मित्रापैकी फाइनली एकाने मला विचारलेच...कारणे (की सबबी?)द्यायच्या झाल्याच तर त्या अनेक होत्या...

"अरे sollid काम होते रे"..(हे त्यांच्यासाठी ज्याना माझ्या प्रोजेक्टची सुतराम कल्पना नाही)

"I need peace of mind for writting"(हे त्यांच्यासाठी ज्यांना माझ्या लिखाणाची सुतराम कल्पना नाही)

"अरे ebloggerची site गणलीये" (आणि हे त्यांच्यासाठी ज्यांना माझ्या ब्लॉगशी आणि थोडक्यात माझ्याशी पण काही देणे घेणे नाही) पर इन सबके बावजूद (माझ्यात कधी कधी जावेद अख्तर\अनु मलिक\ सतीश शाह अशी कुठल्याही TV टॅलेण्ट शोच्या judgesची आत्मा घुसत आसते...तुम्हल पूर्वकल्पना असलेली बरी) तर.....

"मी गेले काही दिवस का नाही लिहिले?"


मराठीत एक अत्यंत समर्पक शब्द आहे.. आरंभशूर...

(आरंभशूर 'म्हणजे जो सगळ्या गोष्टीची सुरूवात अगदी जोशात करतो पण फक्त सुरुवातच', well begun is half done अशी म्हण जरी असली तरी उरलेले half पूर्ण करणे तितकेच महत्वाचे असते by the way आरंभशूर हा शब्द केवळ मराठीत सापडतो का हो?) मला त्यासाठी हिंदी किंवा english प्रतिशब्द मिळाला तर हुडकून द्या तेवढा.

तर गेली कित्येक दिवस काही ना काही लिहायचे डोक्यात होतेच...पण केवळ डोक्यात ...ते कागदावर (पक्षी: कीबोर्ड आणि तिथून वेब pagesवर कधीच उतरले नाही) आणि आज जेव्हा बरेचसे विषय त्यातली रंगत हरवून बसले आहेत मला अचानक त्यांचा सोक्ष-मोक्ष कसा लावावा त्याचा पेच पडलाय.

अर्धवट मध्ये माझे अर्धे-उरले सुरले असे पोस्ट्स आहेत त्यांचा एकमेकांशी (किंवा तसाहि) फारसा काही संबंध नाही, पण त्यावर विचार करण्यात मी जसा वेळ फुकट घालवला तसाच तो तुम्हीही वाचण्यात घालवावा अशी माझी आपली एक असुरी इच्छा... तर सुरूवात सध्याच्या ज्वलंत विषयावर

.....नाही! inflation नाही, पेट्रोल टंचाईपण नाही ...आणि अगदी खलिदेखील नाही...

IPL वर काहीतरी लिहायची इच्छा (की खाज?) बरेच दिवसापासून होतीच. त्याला उचल मिळाली (की उंगली केली) जेव्हा पन्क्याने IPL मॅच बघायला जायचा बेत केला... शहरापासून almost 20 kilometers बाहेरच्या त्या मैदानावर आम्ही याची देही याची डोळा "Deccan Chargersना " डिसचार्ज होताना पहिले...तो IPLचा ताम-झाम्, नको तेवढे फुटेज मिळालेल्या Cheer Leaders आणि कचखाऊ वृत्तीच्या Hyderabad आणि Bangalore टीम्स सगळे डोक्यात साचून होते पण कधी ते शब्दात नाही उतरले आणि तसेपण कोणी काही अजुन लिहावे असे काही उरले पण नाही, चाऊन चोथा झालेल्या IPLमधून मी काय शोधून काढणार? ... Postचे नाव होते..


"मनो-रंजन का बाप और क्रिकेट की माँ बेहेन"

मैं गीता पे हाथ रखके (मेरा मतलब हैं भगवतगीता पे हाथ रखके ) कसम खाने को तैयार हूँ के मेरा IPL के matches देखनेके पीछे कोई ग़लत मतलब नही था। मुझे reverse sweep और reverse swing में क्या अन्तर हैं वह पता हैं, में जानता हूँ के प्रवीण कुमार, रोहित शर्मा नामके कोई struggling actors नही बल्के cricketers हैं, मुझे पता हैं के fine leg, gully, silly point इन fielding positions का cheer leaders से कोई वास्ता नाही और में IPL के आठो टीम के कम से कम ४ खिलाड़ियों का नाम बता सकता हूँ। इन सबके बावजूद मेरे IPL matches देखनेपे सवालिया निशान उठाए गये.

1st May(Thursday) को
International Workers' Day होता हैं और दुनिया के बाकी मजदूरों की तरह हमें भी छुट्टी थी. अब तो दो ही रास्ते थे, या friday को छुट्टी लेके long weekend का मज़ा लो, या फिर Hyderabad की गरमीमें पड़े पड़े पीघल जाओ. तभी पंक्याके दीमाग की बत्ती जली(finally) और IPL match देखने जाने का प्रोग्राम बना luckily 1तारीख को Hyderabad (Deccan Chargers) Vs Mohali (Punjab Kings XI) की match Hyderabadमें थी . फिर क्या! 4\5 फ़ोन घुमाए, 2\4 SMS किए और 8 पन्टर जमा हो गये. बुकिंग किया तभी IPL शुरूभी नही हुआ था, पर टिकेट इतने आसानी से मिलेंगे ऐसा लगा तो नही . फिर्भी पहली बार stadium में जाके मॅच देखने का excitement तो था

Uppal's Rajiv Gandhi stadium (that is the case with Hyderabad. Every new thing comes out here has name Rajiv Gandhi Interenational, be it Airport or Cricket Stadium) was more than 20 KMs away from the city. Just like any other first timers we wanted to spend as much time as we can in the stadium. Our specially booked cab took us there almost 2 hours in advance. The Rajiv Gandhi Interenational stadium was nowhere matching to international standards (as if I know what are those, but still I belive the stadium which can accomodate 30,000+ crowd should have atleast 1 restroom). 250 bucks tickets asked us not to bring any posters\hoardings\banners in short all the time we spent thinking about posters and banners were gone in vain. ITC was promoting there newly launched biscuits and were distributing 3 packs\ head.

As we reached inside, the view was perfect. Much against our speculations or because the groud was really small, we could able to see most of the cricketers. What followed after that was same old same old. We got to see the serial kisser Emran Hashmi and his new pray Sonal Chauhan as they hop on to promote their upcoming movie Jannat. Without much delay fiannly they arrived..They means the cheer-leaders, I must confessed their performance rather than the drop dead boring match. As always Hyderabad lost that encounter too but in an all I enjoyed the show. It was more like watching a 200 minutes long movie. It had all the action (when I say action I mean it) a bunch losers stared throwing those free biscuit packs on Cheerleaders. Ultimately they have to stop their show in between the match (ohhh nooooo!)

आता IPL Season 1 संपून 15 दिवसदेखील लोटले. सुरुवातीला कोणी कितीही नाक मुरडली तरी थोड्याफार प्रमाणात सगळेच त्याच्यात involve झाले. हा ब्लॉग लिहायला घेतला आणि एका-मागोमाग एक बरेच काही घडले ...काही इथे लिहिले काही अर्धवटच राहीले

No comments: